धोका वाढतोय : ब्लॅक, व्हाईटनंतर आता यलो फंगस सापडला

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना ब्लॅक फंगस म्हणजेच म्युकरमायकोसिस हा आजार होत आहे. यानंतर व्हाईट फंगसचे रुग्णही समोर आले होते. आता उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये यलो फंगसचा पहिला रुग्ण सापडला आहे. या रुग्णाला ब्लॅक, व्हाईट आणि यलो फंगसची लागण झाली आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

#blackfungus #whitefungus #postCOVIDcomplications #yellowfungus #Ghaziabad

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics